Breaking News : युपीएससीचा निकाल जाहीर, ईशीता किशोरी देशात पहिली…

पुणे : देशात सर्वात अवघड मानली जाणारी युपीएससीचा परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. यामुळे याकडे विद्यार्थ्यांचे पक्ष लागले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे.
विद्यार्थी upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. निकालासोबतच टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. इशिता किशोरने यंदा अव्वल स्थान पटकावले आहे.
#UPSC2022 | UPSC declares the final result based on the result of the written part of CSE, 2022 held by the Union Public Service Commission in September 2022 and the interviews for Personality
Test held in January-May, 2023#IshitaKishore secures the All-India Rank (AIR) 1 pic.twitter.com/WCcxu96U9C— DD News (@DDNewslive) May 23, 2023
यानंतर गरिमा लोहियाला दुसरे तर उमा हर्थीला तिसरे स्थान मिळाले आहे. यावेळी UPSC मुलाखत संपल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी निकाल जाहीर झाला आहे.
राज्यात पोलिस उप अधीक्षकांसह सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या! पुणे, पिंपरीचाही समावेश
UPSC CSE प्राथमिक परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल 22 जून रोजी जाहीर झाला होता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.