जितेंद्र आव्हाडांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या…!


मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या तत्कालीन बॉडीगार्डने आत्महत्या केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र, अनंत करमुसे प्रकरणातही कदम यांचे नाव आरोपी म्हणून आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!