अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४० हजार जागांची मोठी भरती सुरू, परीक्षा न देता थेट भरती, ‘या’ ठिकाणी करा अर्ज…


भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी 40 हजार जागांची भरती सुरू झाली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यामुळे ही एक मोठी संधी असल्याने गमावू नका.

अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी ही एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या पदासाठी कोणती परीक्षा नाही. ही भरती पदवीधरांसाठी असून यासाठी पात्र होण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे. यामुळे तुम्ही सहज भरती होऊ शकता.

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. जानेवारी 2025 मध्ये ही प्रक्रिया बंद होईल. यासाठी लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला इच्छुक असलेल्यांचे वय 18 ते 45 असे असणे गरजेचे आहे. त्यांनाच अर्ज करता येणार आहे.

तसेच या पदासाठी 18000 पगार दिला जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समक्ष असणे गरजेचे आहे. पदाचे नाव- अंगणवाडी पर्यवेक्षिका. एकूण पदे- 40 हजार. अर्ज प्रक्रिया- ऑनलाइन, ऑफलाइन, पगार 8000 ते 18000 असे याचे स्वरूप आहे.

तसेच यासाठी अधिकृत संकेतस्थळ – www.wcd.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. यामुळे नोकरीची ही संधी तुम्ही न दवडता रोजगाराच्या शोधत असलेल्यांना ही एक आनंदाची बातमी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!