Ajit Pawar : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर, अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादी…


Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार यांना बारामतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी एकूण ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत यादी जाहीर केली. संसदीय मंडळाच्या सदस्यांची बैठक झाली. आज काही जागांवरील उमेदवार घोषित करण्यात येत आहेत असं तटकरे यांनी म्हंटल आहे. Ajit Pawar

राष्ट्रवादीच्या ३८ उमेदवारांची संपूर्ण यादी..

बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
कागल – हसन मुश्रीफ
परळी – धनंजय मुंडे
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
श्रीवर्धन – आदिती तटकरे
अंमळनेर – अनिल भाईदास पाटील
उदगीर – संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
वाई – मकरंद पाटील
सिन्नर – माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
इंदापूर – दत्तात्रय भरणे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
शहापूर – दौलत दरोडा
पिंपरी – अण्णा बनसोडे
कळवण – नितीन पवार
कोपरगाव – आशुतोष काळे
अकोले – किरण लहामटे
बसमत – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण – शेखर निकम
मावळ – सुनील शेळके
जुन्नर – अतुल बेनके
मोहोळ – यशवंत विठ्ठल माने
हडपसर – चेतन तुपे
देवळाली – सरोज आहिरे
चंदगड – राजेश पाटील
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर – राजू कारेमोरे
पुसद इंद्रनील नाईक
अमरावती शहर – सुलभा खोडके
नवापूर – भरत गावित
पाथरी – निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा – कळवा – नजीब मुल्ला

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!