विजय शिवतारे यांनी स्वतःचा सांगितला गमतीदार किस्सा ! चौथीत बिड्या ओढायचो आणि चक्कर येऊन पडायचो ..!!


 

सासवड : माजी मंत्री व पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे त्यांच्या बेधडक वक्तव्याबद्दल प्रसिद्ध आहेत. ते
राजकीय भूमिका मांडताना कोणतीही भिडभाड राखत नसल्याचे त्यांच्या वक्तव्यांनी दिसले आहे. आता विजय शिवतारे यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात एक वक्तव्य करून धमाल उडवून दिली आहे.

सासवड वैधील आचार्य अत्रे सभागृहात विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात विजय शिवतारे एक वक्तव्य केल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले लहानपणी मी हुशार होतोच, पण बंडखोर देखील होतो आणि चांडही होतो असे ते सांगत लहानपणी मी बिडी प्यायचो .चौथीत असताना बिडी प्यायल्याचे सांगितले. आणि जनावरे ओळायला जायचो आईच्या पिशवीत पैसे घेऊन बिड्या आणायचो आणि चक्कर येऊन पडायचो, असे आसताना माझा पहिला नंबर येत होता. हा माझा पहिला नंबर आजही तुम्ही गेला तर त्या परिचे मधील शाळेत माझ्या बोर्ड वरती नंबर तुम्हाला दिसेल असे सांगत त्यांनी बिडीचा विषय सोडा पण अभ्यासात आपण कधीच कमी पडली नाही हे देखील आवर्जुन सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!