धक्कादायक! दौंड तालुक्यातील यवत येथे एका कुटूंबावर काठी, कुऱ्हाड व दगडाने हल्ला! एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर ..!

यवत : यवत रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिर जवळ शेतात जाणाऱ्या रस्त्यावर एका कुटूंबावर अज्ञात तिघांनी हल्ला केला आहे. या हल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
या हल्लात अविनाश शशिकांत चव्हाण ( वय ३४) यांचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. स्थानिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय असून चड्डी बनियनवर असणाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा माहिती समोर आली आहे.
याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करणे चालू आहे. घटनास्थळी यवत पोलिसांची पथक दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.
Views:
[jp_post_view]