लोणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना मुदतवाढ, पुण्यातील १२ निरीक्षकांच्या बदल्या…
पुणे : लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्यासह रौफ अब्दुल रेहमान शेख व कृष्णा इंदलकर यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर शुक्रवारी (ता.१६) पुणे शहर आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत.
राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. राज्य सरकारने राज्यातील तब्बल ४४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांनी बदल्यासाठी विनंती अर्ज केले होते.
तर काही पोलीस अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून बदल्यांच्या प्रतिक्षेत होते. या सर्व पार्श्वभूमीवर गृह विभागाने या बदल्या केल्या आहे. पुणे शहर आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर तीन पोलीस निरीक्षकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर पुणे आयुक्तालयात नव्याने २० पोलीस निरीक्षक आले आहेत.
पुण्यातून पोलिस आयुक्तालयाबाहेर बदल्या झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.
१) शंकर शाहू खटके (पुणे शहर ते नाशिक शहर)
२) अजित शंकर लकडे (पुणे शहर (मुंढवा पोलिस स्टेशन) ते पिंपरी-चिंचवड)
३) जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर (पुणे शहर (विेशेष शाखा) ते ठाणे शहर )
४) कविदास सुरेश जांभळे (पुणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज)
५) ब्रम्हानंद रावसाहेब नाईकवाडी (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग)
६) गजानन शंकर पवार (पुणे शहर (लोणीकंद पोलिस स्टेशन) ते गुन्हे अन्वेषण विभाग)
७) मनिषा संजय झेंडे (पुणे शहर ते अॅन्टी करप्शन विभाग )
८) वैशाली लक्ष्मण चांदगुडे (पुणे शहर ते महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे)
९) शंकर शाहू खटके (पुणे शहर ते नाशिक शहर)
१०) संगीता किशोर यादव (पुणे शहर (खडक पोलिस स्टेशन) ते गुन्हे अन्वेषण विभाग)
११) अशोक आनंदराव कदम (पुणे शहर ते पिंपरी-चिंचवड )
१२) महेंद्र जयवंतराव जगताप (पुणे शहर ते सातारा)
पुणे आयुक्तालयात बदली झालेले निरीक्षक
१) नरेंद्र मोरे (मुंबई ते पुणे शहर),
२) शशिकांत भरत चव्हाण (सांगली ते पुणे शहर)
३) अजय संकेश्वरी (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर),
४)विठ्ठल दबडे (पुणे ग्रामीण ते पुणे शहर),
५) सुनील गवळी (अनुसूचित जाती प्रमाणपत्र पडताळणी विभाग, पुणे ते पुणे शहर),
६) रवींद्र गायकवाड (वर्धा ते पुणे शहर),
७) धन्यकुमार गोडसे (सातारा ते पुणे शहर),
८) राजकुमार शेरे (गुन्हे अन्वेषण विभाग, ते पुणे शहर),
९) कांचन जाधव (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर),
१०) सुरेशसिंग गौड (लोहमार्ग पुणे ते पुणे शहर),
११) दशरथ पाटील (पालघर ते पुणे शहर),
१२) चंद्रकांत बेदरे (सांगली ते पुणे शहर),
१३) सुवर्णा शिंदे (मुंबई शहर ते पुणे शहर),
१४) विश्वजीत काइंगडे (रायगड ते पुणे शहर),
१५) गिरीषकुमार दिघावकर (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर),
१६) गिरीषकुमार दिघावकर (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर),
१७) धनंजय पिंगळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीज ते पुणे शहर),
१८) संदीप देशमाने (राज्य गुप्तवार्ता विभाग ते पुणे शहर),
१९) सीमा ढाकणे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पुणे शहर).
२०) सुभाष भुजंग (जालना ते पुणे),
२१) सुरेंद्र माळाळे (छत्रपती संभाजीनगर ते पुणे शहर),