राकेश झुनझुनवाला यांना पद्मश्री, सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण…!

नवी दिल्ली : 2023 पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. मुलायमसिंह यादव,बालकृष्ण दोशी (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण, 45 हजार कोटींच्या संपत्तीचे मालक राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर) यांना पद्मश्री तर सुमन कल्याणपूर (संगीत) अभिनेत्री रविना टंडन यांना पद्मभूषण बहाल करण्यात आले.
6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण, 91 पद्मश्री असे एकूण 106 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे
पद्मविभूषण : झाकीर हुसेन , मुलायमसिंह यादव (मरणोत्तर), एस एम कृष्णा (मरणोत्तर), बालकृष्ण दोशी ( मरणोत्तर), श्रीनिवास वर्धन , दिलीप महालनोबिस
पद्मभूषण : सुमन कल्याणपूर (संगीत), कुमार मंगलम बिर्ला ( उद्योग), दीपक धार (विज्ञान-अभियांत्रिकी)
पद्मश्री : राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), भिकूजी रामजी इदाते (सामाजिक)
प्रभाकर मांडे ,गजानन माने , रमेश पतंगे, कुमी वाडिया, रविना टंडन , परशुराम खुणे
Views:
[jp_post_view]