Pune Flight : पुण्यातून दिल्लीकडे विमानाचे टेकऑफ, अन् विमानात बॉम्ब असल्याची माहिती, उडाली खळबळ..


Pune Flight पुणे : पुण्यावरुन दिल्लीकडे विमानाने टेकऑफ घेतले अन् त्यानंतर एका व्यक्तीने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याची  माहिती दिली. यामुळे एकच खळबळ उडाली . त्यानंतर धावपळ उडली. तातडीने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. Pune Flight

शुक्रवारी (ता. २०) रात्री दिल्लीकडे जाणारे विमान तयार झाले. प्रवाशांची नेहमीप्रमाणे तपासणी झाली. विमानाने पुणे विमानतळावरुन टेकऑफ घेतले. दिल्लीला जाण्यासाठी विमान जात असताना एका प्रवाशाने आपल्याकडे बॉम्ब असल्याचे म्हटले. त्यानंतर धावपळ उडली. Pune Flight

तसेच तातडीने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. विमानाचे लँडिंग मुंबईला करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान मुंबईला लॅण्ड झाले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेत दीर्घकाळ विमान मुंबई विमानतळावर थांबले होते.

विमानाने पुणे विमानतळावरुन टेकऑफ घेतले. दिल्लीला जाण्यासाठी विमान जात असताना एका प्रवाशाने आपल्याकडे बॉम्ब असल्याचे म्हटले. त्यानंतर धावपळ उडली. तातडीने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

विमानाचे लँडिंग मुंबईला करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान मुंबईला लॅण्ड झाले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या सामानाची तपासणी करण्यात आली. परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू त्याच्याकडे निघाली नाही. या प्रक्रियेत दीर्घकाळ विमान मुंबई विमानतळावर थांबले होते.

दरम्यान, सीआयएसएफचे अधिकारी वीरेंद्रसिंह यांनी मुंबई पोलीस कंट्रोल रुमला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर BDDS टीम विमानतळावर आली. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

त्याच्याकडे संशयास्पद काहीच मिळाले नाही. त्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. तेव्हा त्या व्यक्तीने आपल्या छातीत दुखत होते. आपणास तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी बॉम्ब असल्याची माहिती दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या व्यक्तील वैद्यकीय उपचारासाठी पाठवले असून त्यानंतर ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!