Pune : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या जागेत बदल…

Pune : पुणे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय सि.स.नं.२२२२/१, शासकीय बंगला क्र.१, विमानतळ रस्ता, समता नगर, बदामी चौक, येरवडा, पुणे-६ येथे कार्यरत आहे.
या कार्यालयाच्या जागेवर “जमाबंदी आयुक्तालयाच्या इमारतीचे बांधकाम चालू करण्याचे असल्याने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पुणे हे कार्यालय सि.स.नं.१९८२, शासकीय बंगला क्र. १४, पुनावाला बिझनेस बे इमारती शेजारी, येरवडा, पुणे ४११००६ या पत्तावर स्थलांतरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुर्यकांत मोरे यांनी दिली आहे. Pune
Views:
[jp_post_view]