Pune : शिंदेवाडी मधील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, राजाभाऊ तांबे यांना धक्का…


Pune पुणे : पारगाव शिंदेवाडी येथील युवक आणि नागरिकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  या प्रवेशामुळे युवा नेते राजाभाऊ तांबे यांना धक्का मानला जात आहे.

राजाभाऊ तांबे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या शिंदेवाडी मधील संभाजी तांबे कानिफनाथ तांबे अनिल तांबे सुनील तांबे बाळासाहेब तांबे धनंजय तांबे संजय शिंदे लव्हजी काळे गणेश पन्हाळे अथर्व तांबे राज जेधे संदीप शिंदे सोहम भोसले विजय तांबे अशोक काळे संतोष काळे दीपक काळे, रवी काळे महेंद्र शिंदे चंद्रकांत तांबे सुजल चव्हाण आदित्य तांबे नवनाथ काळे संतोष तांबे या युवकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. Pune

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मराठा समाजातर्फे रिंगणात असलेले राजाभाऊ तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांना दिला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी या युवकांनी महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्याबरोबर प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने तांबे यांना हा धक्का मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!