Lok Sabha Election Result Live Updates : मोदींना मोठा धक्का! वाराणसीतून मोदी ६ हजार मतांनी मागे, तर रायबरेलीतून राहुल गांधी आघाडीवर…
Lok Sabha Election Result Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे पहिले कल समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवली असून सुरुवातीच्या मतमोजणीत धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या फेरीतील मतमोजणीत पिछाडीवर आहेत.
तर रायबरेलीतून राहुल गांधी 8993 मतांनी आघाडीवर आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवली होती. नरेंद्र मोदी वाराणसीतून तब्बल 6 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. Lok Sabha Election Result Live Updates
Views:
[jp_post_view]