उन्हाळा करा थंडगार! आता फक्त 299 मध्ये घ्या नवीन कुलर…!

पुणे : सध्या अनेकजण थंडगार हवा देणारी इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहेत. पण एसी, कूलर यासारख्या थंडगार हवा देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती खूपच आहेत. यामुळे ते खरेदी करणे सोपे नाही.
असे असताना कमी किमतीमध्ये मजबूत कुलर खरेदी करू शकता. कारण ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टकडून कुलरवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. यामुळे तुमचा फायदा होणार आहे.
फ्लिपकार्टकडून Hindware 45 L Room/Personal Air Cooler वर 53 टक्के सूट दिली जात आहे. या कूलरची बाजारातील किंमत 13990 रुपये आहे. पण या कुलरवर 53% सूट दिल्याने तो फक्त 6499 रुपयांना मिळत आहे. तुम्ही हा कूलर खरेदी करत असताना येस बँक क्रेडिट कार्ड आणि कोटक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के आणखी सूट दिली जाईल.
यामुळे हा कूलर खरेदी करण्याची चांगली संधी आहे. जर तुमचेही बजेट कमी आहे आणि तुम्ही कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Hindware 45 L Room/Personal Air Cooler 229 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता.