काय सांगता! ‘हा’ गडी एक नाही दोन नाही तब्बल 9 बायकांचा करतोय संभाळ, बायकांसाठी बनवलीय जबरदस्त बॉडी…
पुणे : आपण अनेकदा बघतो की एखादी व्यक्ती दोन वेळा लग्न करते. मात्र कोणाला 9 बायका आहेत असे म्हटले तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण ते खरे आहे. आर्थर ओ उर्सो असे या ९ बायका असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
डिजेचा आवाज आणि कोयत्याचा वार अपमान सहन न झाल्याने वृद्धाची आत्महत्या, पुण्यात उडाली खळबळ
ही व्यक्ती एक ब्राझिलियन मॉडेल असून आपल्या बायकांना सांभाळण्यासाठी तो जीममध्ये घाम गाळतो. आर्थरने जबरदस्त शरीरयष्टी बनवली आहे. सध्या आर्थरला ९ पैकी ३ पत्नींनी घटस्फोट दिला आहे.
आता गौतमी पाटीलसाठी खासदार अमोल कोल्हे मैदानात, म्हणाले, दोन वेळचे जेवण
त्यानंतर त्याने आपल्या ६ बायकांसोबत झोपण्यासाठी ८० लाखांचा बेड खरेदी केला होता. तो बेड तयार करण्यासाठी १५ महिने लागले. बायका नाराज झालेल्या त्याला आवडत नाही.
यासाठी तो सतत काहीतरी नवीन करत राहतो. एकाच वेळी ९ जणींशी लग्न करून त्याने नवीन विक्रम केला आहे. आपल्या बायकांना पटवण्यासाठी त्याने खास बॉडी देखील बनवली आहे.