Baramati Lok Sabha Election Result : अजित पवारांना मोठा धक्का! १ लाखांपेक्षा जास्त मतांनी बारामतीत सुप्रिया सुळे विजयी…

Baramati Lok Sabha Election Result : पुणे जिल्ह्यातील नवीन तर देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत झाली. पवार कुटुंबातील ही लढत चुरशीची झाली नाही. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे एक लाखावरुन अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.
अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत. महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष केवळ एका जागेवरच विजय मिळणार आहे. Baramati Lok Sabha Election Result
सकाळी ९ वाजता सुनेत्रा पवार दहा हजार मतांनी आघाडीवर गेल्या आहेत. बारामतीमध्ये पोस्टल मतमोजणीस सुरुवात झाली आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.
त्या सकाळी १०.३० पर्यंत १९ हजार मतांनी पुढे होत्या. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.
Views:
[jp_post_view]