खुशखबर ! Mahindra Thar वर मिळत्ये मोठी सूट, जाणून घ्या…!


मुंबई : महिंद्रा कंपनीने Thar 4×4 वर जबरदस्त सूट आहे. ही सवलत त्याच्या थार फोर व्हील ड्राइव्हच्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारच्या गाड्यांवर लागू आहे. भारतीय बाजारपेठेत Mahindra Thar कारचे वेगळे आकर्षण आहे.तसेच ही महिंदाची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही (SUV) कार आहे.

 

 

 

 

 

 

Mahindra Thar 4WD ची किंमत 13.87 लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. कंपनी आपल्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांवर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

 

 

 

 

 

 

महिंद्रा कंपनीच्या इतर वाहनांवरही सूट दिली जात आहे. Mahindra Marazzo वर 72,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. महिंद्रा बोलेरोवर 66 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. दुसरीकडे, XUV300 ही कार 52,000 रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी केली जाऊ शकते.

 

तसेच बोलेरो निओवर 48,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. यामुळे हे परवडणारे आहे. यामुळे लवकरात लवकर ही गाडी तुम्हाला खरेदी करावी लागेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!