Google Pay : भारतात सर्वात मोठं आर्थिक व्यवहाराचे साधन असलेले google pay होणार बंद? नेमकं कारण काय? जाणून घ्या…


Google Pay : सध्या अनेक व्यवहार करताना ऑनलाईन पेमेंटला प्राध्यान्य दिले जाते . त्यानुसार,अनेक एप्स देखील आहेत त्याचा वापर मोठया प्रमाणात केला जातो.

गूगल -पे, फोन -पे , पे- झ्याप, कार्ड यांसारखी माध्यम आहेत .यातून ऑनलाईन पेमेंट केले जाते .पण जर तुम्ही गूगल -पे वापरत असाल तर तुमच्या साठी हि महत्वाची बातमी असणार आहे .

एका अहवाल नुसार भारतात डिजिटल पेमेंट करण्याची संख्या ज्यास्त आहे . त्यामुळेच गूगल -पे    आणि इतर डिजिटल कम्पन्यांचे महत्व वाढले आहेत.पण असे असतानाच ऑनलाईन पेमेंट फ्ल्याटफॉर्मूलामधील गूगल-पे हे ऍप  अमेरिकेत बंद होणार आहे.

याबाबत Google pay कडून महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली . त्यामध्ये पुढील अर्थात ४ जूनपासून  महिन्यात अमिरिकेत गूगल-पे सेवा बंद होणार आहे. Google Pay

अमेरिकेत Google pay एप बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला Google wallet चा वापर वाढवायचा आहे. तसेच , कंपनीला आपल्या युजर्स साठी ऑनलाईन पेमेंट सुलभ करायचे आहे .

याच कारणामुळे Google pay एप बंद करत आहे. पण भारतात याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे . त्यामुळे आपण आपले व्यवहार जसे पूर्वी करत होतो,तसेच आताही करता येणार आहे .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!