ठरलं! दहावीचा निकाल उद्या 1 वाजता होणार जाहीर; या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती


पुणे : 10 वीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 10 वी बोर्डाचा निकाल कधी लागणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.

दरम्यान, 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता 10 वीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना बघता येणार निकाल

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च एप्रिल 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा घेण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!