मार्चच्या मध्यावर सोन्याचे दर किती, 15 मार्चला झाले मोठे बदल, जाणून घ्या महाराष्ट्रातील सोन्याचे रेट…


मुंबई : सध्या मार्च महिना निम्मा संपला आहे. आज 15 मार्च 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत बदल झाला आहे. आज 22 कॅरेटर आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्राम मागे काहीशी वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,231 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोने 8,979 रुपये प्रति ग्राम अशी राहिली आहे.

तसेच 6 मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोने आठ हजार वीस रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोने 8749 रुपये प्रति ग्रॅम या किमतीत उपलब्ध होते. पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82310 रुपये प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 89790 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. रोज यामध्ये दर बदलत आहेत.

तसेच नागपूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82310 रुपये प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 89790 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,340 रुपये प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,380 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

आर्थिक राजधानीत मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 82310 रुपये प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 89790 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. याठिकाणी मोठे बदल रोज दरात होत आहेत.

तसेच कोल्हापूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 82310 रुपये प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 89790 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. आता लग्न सराई असल्याने दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!