विजयाचा जल्लोष! एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात कुणाची बाजी? आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी समोर


मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. काही ठिकाणी महायुतीने बाजी मारली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात बाजी मारण्यात अनेकांना यश मिळाले आहे. आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे.

ठाण्यात भाजपचे विजयी उमेदवार

प्रभाग 1

राम ठाकूर

प्रभाग 2

मनोहर डुंबरे, कमल चौधरी, विकास पाटील, अर्चना मनेरा

प्रभाग 4

मुकेश मोकाशी – 13150, स्नेहा आंबरे – 15085, आशाताई शेरबहादूर – 14329

प्रभाग ५

सिताराम राणे

प्रभाग 11

कृष्णा पाटील, नंदा पाटील, दीपक जाधव, शुचिता पाटणकर

प्रभाग 20

भरत चव्हाण – १३९७९

प्रभाग 21

संजय वाघुले, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी

प्रभाग 29

वेदिक नरेश पाटील

प्रभाग क्रमांक 12 मधील विजयी उमेदवार

नारायण शंकर पवार, काजल गुंनीजन,माधुरी मेटांगे,राजेश मोरे शिवसेना

प्रभाग 16 (शिंदे सेना) विजयी

मनोज शिंदे, दर्शना जानकर, मनप्रीतकौर गुरमुखसिंग स्याण

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!