सोन्याच्या भावात यू टर्न ! प्रति तोळा किती रुपयांची घसरण? आजचा 24k दर काय..


पुणे : इराण – इस्राईलच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून चढ-उतार होत आहे.. आज 14 एप्रिल 2026 रोजीही सोने आणि चांदीच्या भावात मोठा बदल झाला आहे.24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 390 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 360 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

दिल्लीत 24 कॅरेट 1,52,600 22 कॅरेट 1,39,890 18 कॅरेट 1,14,480 भाव सोन्याचा आहे. तर दुसरीकडे मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,450, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,740 तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,330 आहे. कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,450 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,740 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,330 आहे.

दरम्यान आज चांदीही स्वस्त झाली आहे. दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 390 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 360 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज चांदीही स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात सलग दोन दिवसांत प्रति किलोग्राम ₹5,100 ची घसरण झाली आहे.

दरम्यान इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर सोने आणि चांदीचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. आता असलेल्या भावापेक्षा सोने आणि चांदीचे भाव वधारताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकाना मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!