सोने खरेदीचा विचार करताय? जाणुन घ्या आजचा सोन्याचा भाव..

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे . गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे.
सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला आता ब्रेक लागल्याचं दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. मंगळवारी या दरवाढीला ब्रेक लागला.
मंगळवारी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीयेत. यामुळे सर्वसामान्यांना एक दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या महाराष्ट्रासह भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर नेमका काय आहे जाणून घ्या…
दरम्यान, मंगळवारी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8,12,300 रुपयांवर कायम आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात सुद्धा बदल झालेले नाहीयेत. यामुळे हा दर 81,230 रुपये इतका आहे.
शहराचे नाव आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) कालचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई 81,230 रुपये 81,230 रुपये
पुणे 81,230 रुपये 81,230 रुपये
नागपूर 81,230 रुपये 81,230 रुपये
कोल्हापूर 81,230 रुपये 81,230 रुपये
जळगाव 81,230 रुपये 81,230 रुपये
सांगली 81,230 रुपये 81,230 रुपये
बारामती 81,230 रुपये 81,230 रुपये