भावाने बहिणीच्या हातात ब्लेड दिलं अन् त्याच गुप्तांगच कापलं, भेटायला बोलावून केलं धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?


उत्तर प्रदेश : मुलीने आपल्या प्रियकराला बोलवून त्यानंतर मुलीच्या चार भावांनी त्याला पकडले आणि पहिल्यांदा खूप मारहाण केली. त्यानंतर त्याचे हात पाय पकडले आणि बहिणीच्या हातात ब्लेड देऊन त्याचे गुप्तांग कापले, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश मधील गोरखपुर जिल्ह्यातून मंगळवारी १५ एप्रिल रोजी पहाटे एक वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

मिथुन ( वय. 22) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, या गावातील मिथुनचे घराशेजारीलच 8 वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या युवतीशी दोन वर्षापासून सूत जुळले होते. मुलीने मिथुन ला भेटण्यासाठी बोलावले. मिथुन तिथे गेला त्यानंतर मुलीच्या चार भावांनी त्याला पकडले आणि पहिल्यांदा खूप मारहाण केली. त्यानंतर सव्वा जणांनी त्याचे हात पाय पकडले आणि बहिणीच्या हातात ब्लेड देऊन त्याचे गुप्तांग कापले.

यानंतर त्याची प्रकृती गंभीर बनल्यानंतर त्याला घराच्या बाहेर फेकून दिले शेजारच्या परिसरातील एका मुलाने मी तुमच्या घरी ही माहिती दिली आणि त्यानंतर गोरखपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्याच्यावर शिस्त तयार केली मात्र त्याची प्रकृती गंभीर बनली होती.

दरम्यान, मिथुन चे वडील वसंतलाल यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. माझ्या मुलाला फसवून माझ्या मुलाची अशी अवस्था केल्याचे त्यांचे म्हणणे होते, तर मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र मिथुन हा रात्री जबरदस्तीने घरात घुसला होता आणि चुकीचे काम करत असताना मुलींने प्रतिकार करताना हा प्रकार घडला अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!