अशी संधी परत मिळणार नाही! iphone 15 वर तब्बल 30 हजारांची सूट, जाणून घ्या….


Iphone : नवीन वर्षाचं (आयफोन १५) चालू असलेल्या सेल्स चा लाभ घेऊ शकता. अनेक जणांकडे मोठी रक्कम नसल्याने हा महाग असलेला आयफोन घेणे शक्य होत नाही. पण जर तुम्हाला आता आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. नवीन वर्षात तुम्ही आयफोन किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता.

तसेच या सेलला आजपासून सुरुवात झाली आहे. तुम्हाला या सेलचा ७ जानेवारीपर्यंत लाभ घेता येईल, हे लक्षात ठेवा. तुम्हाला या सेलमधून फक्त (आयफोन १५) च नाही तर या सेलमध्ये तुम्हाला तुमचे आवडते उत्पादन खरेदी करता येईल.

एचडीएफसी बँक कार्डने ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना (आयफोन १५) खरेदीवर ५,००० रुपयांपर्यंतची झटपट सवलत मिळेल. विजय सेल्स आउटलेटवर तुमचा फोन एक्सचेंज करून १०,००० रुपयांपर्यंतचा बोनस मिळेल. याशिवाय तुम्हाला आता (आयफोन १५) आणि (आयफोन १५ प्लस ) खरेदी करून एचडीएफसी कार्डने ४,००० रुपयांची बचत करता येईल.

किमतीचा विचार केला तर (आयफोन १५ प्रो.) हा फोन १,२२,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. (आयफोन प्रो मॅक्स) हा फोन १,४६,२४० रुपयांपासून खरेदी करता येईल. हे लक्षात ठेवा की सर्वात जास्त सवलत (आयफोन प्रो मॅक्स) (१ टीबी ) मॉडेलवर उपलब्ध आहे. हा फोन डिस्काउंटनंतर १,६६,९९० रुपयांना खरेदी करता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!