Pune : पुणे शहरातील २० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, जाणून घ्या…


Pune: पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील २० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत.  Pune

पोलीस निरीक्षकांचे नाव (सध्याचे ठिकाण, बदलीचे ठिकाण)

शशिकांत चव्हाण ( वपोनि, लोणी काळभोर ते पोनि वाहतूक शाखा)

स्वप्नाली शिंदे ( वपोनि डेक्कन ते पोनि सायबर)

राजेंद्र मगर (वपोनि लष्कर ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा)

दिपाली भुजबळ (वपोनि विश्रामबाग ते पोनि़ आर्थिक गुन्हे शाखा)

आनंदराव खोबरे ( वपोनि विमानतळ ते पोनि गुन्हे शाखा)

विश्वजित काईगडे (वपोनि खडक ते पोनि, नियंत्रण कक्ष)

अजय कुलकर्णी (पोनि, नियंत्रण कक्ष ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा)

शैलेश संखे (वपोनि, चतु:श्रृंगी ते पोनि, गुन्हे शाखा)

संतोष सोनवणे (वपोनि, कोंढवा ते पोनि, वाहतूक शाखा)

महेश बोळकोटगी ( वपोनि, मुंढवा ते वपोनि, चतु:श्रृंगी)

विनय पाटणकर (वपोनि, बिबवेवाडी ते वपोनि, कोंढवा)

गिरीश दिघावकर (वपोनि खडकी ते वपोनि, लष्कर)

मंगल मोढवे (पोनि, गुन्हे हडपसर ते वपोनि बिबवेवाडी)

राजेंद्र करणकोट ( पोनि, गुन्हे वानवडी ते वपोनि लोणी काळभोर)

सतिश जगदाळे ( पोनि, गुन्हे डेक्कन ते वपोनि खडकी)

संतोष खेतमाळस (पोनि, खडक ते वपोनि, खडक)

विजममाला पवार (पोनि, चतु:श्रृंगी ते वपोनि, विश्रामबाग)

नीळकंठ जगताप ( पोनि, गुन्हे वारजे माळवाडी ते वपोनि, मुंढवा)

अजय संकेश्वरी (पोनि, वाहतूक ते वपोनि, विमानतळ)

गिरीषा निंबाळकर (पोनि, गुन्हे शिवाजीनगर ते वपोनि, डेक्कन)

या पोलीस निरीक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे़.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!