Petrol Diesel Price : राज्यात पेट्रोल डिझेलचे दर होणार कमी? जाणून घ्या आजचे दर….

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूडच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलवर दिसून आला. काल आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ ८२.६० आणि WTI क्रूड प्रति बॅरल $ ७६.९७ वर व्यापार करत होते. तर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. Petrol Diesel Price
मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील इतर राज्यांचे दर पुढील प्रमाणे…
दिल्लीत – पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

कोलकात्यात – पेट्रोल१०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

मुंबईत- पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
पुणे पेट्रोल १०५.८४ रुपये आणि डिझेल ९२.३६ रुपये प्रति लिटर
ठाणे- पेट्रोल रुपये १०५.९७ आणि डिझेल ९२.३६ रुपये प्रति लिटर
नाशिक – पेट्रोल १०६.५१ रुपये आणि डिझेल ९३.०२ रुपये प्रति लिटर
नागपूर – पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.५८ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर – पेट्रोल १०७.४५ रुपये आणि डिझेल ९३.९४ रुपये प्रति लिटर