तब्बल १०० ठिकाणी एनआयएची एकदाच छापेमारी…!

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. सकाळापासून एनआयएच्या पथकाने तब्बल १०० ठिकाणी छापेमारी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आयएसआयएस व्हिडीओंद्वारे आपल्या संघटनेत तरुणांना भरती करत आहे. एनआयएला मागील काही दिवसांमध्ये अशाप्रकारच्या व्हिडीओंची माहिती मिळाली होती,
तुरूणांना व्हिडीओद्वारे भडकवलं जात आहे. एनआयएची टीम कोईम्बतुरच्या कार सिंिलडर स्फोटाचाही तपास करत आहे. यासंबंधीही अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

Views:
[jp_post_view]