देशभरात 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करणार ; नर्सिंग सेवा व शिक्षणासाठी सरकारचे पाऊल….!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीसाठी केंद्रीय अर्थामंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या घोषणा केल्या त्यामध्ये त्यांनी देशात 157 नर्सिंग कॉलेज च्या उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
जगभरातील कोरोनाचा प्रकोप व आरोग्याच्या दृष्टीने जलद सुविधा मिळाव्या म्हणून आरोग्याच्या दृष्टीने
नर्सिंग सेवा पुरविण्यासाठी सरकारने नर्सिंग कॉलेज उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी 2014 पासून 157 मेडिकल कॉलेजची उभारणी करण्यात आल्याचे सांगून 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभी करण्याची घोषणा केली आहे.
Views:
[jp_post_view]