गौतमी पाटीलनंतर आता इन्स्टा क्वीन सोनाली गुरवचा अश्लील व्हिडिओ व्हायरल…!

मुंबई : काही दिवसापूर्वीच लावणी कलाकार गौतमी पाटील हीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.यांनतर आता इन्स्टा रील्स ची क्वीन सोनाली गुरवचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
इन्स्टा क्वीन सोनाली गुरव हिला मॉर्फ करून तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या प्रकरणी सोनालिणे पोलिसात गुन्हा देखील नोंदवला आहे.
याबाबत बोलताना सोनाली म्हणाली, सर्व काही एकदम मस्त चालू असत यांनंतर एखाद वादळ येऊन आपलं सर्व आयुष्य उद्धवस्त करून जात. असं सोनाली म्हणाली आहे.
Views:
[jp_post_view]