गॅस सिलेंडरचे दर भडकले…!
![](https://thetime2time.com/wp-content/uploads/2023/03/images-91.jpeg)
पुणे : होळीच्या आधी सर्व सामान्य नागरिकांना मोठा झटका मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे दिल्लीत आता 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचा दर हा 1103 इतका झाला आहे. या सोबतच व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
त्यासोबतच दिल्लीमध्ये व्यवसायिक 19.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचा दर हा 2119.50 इतका झाली आहे.
Views:
[jp_post_view]