कारमध्ये सेक्स करताना घावले कपल, हॉस्टेलमधील तरुणांचा रोडवरच धिंगाणा, धक्कादायक प्रकार आला समोर…


मुकुंदगढ़ : येथे कानोड़िया रुग्णालय आणि गर्ल्स कॉलेजजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये एका युवक आणि युवतीने अत्यंत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी अनेकदा असे कृत्य केले जात असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

ही घटना भरदिवसा घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ही कार खासगी आयटीआय आणि गर्ल्स कॉलेजच्या जवळ उभी होती. रस्त्याने जात असलेले राकेश कुमार यांना कारमधून संशयास्पद हालचाल दिसल्यावर त्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता, मागील सीटवर एक युवक आणि युवती गैरकृत्य करत असल्याचे दिसून आले.

दिवसा ढवळ्या असे कृत्य होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना पाहून आजूबाजूचे लोक हैराण झाले. प्रकरण समजताच परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत मुकुंदगढ़ व्यापारी संघटनेच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

दुपारी ही कार कानोड़िया रुग्णालयासमोर आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. काही नागरिकांनी त्या गाडीतील प्रकाराचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला असता, त्या युवक-युवतीसोबत आलेल्या आणखी दोन तरुणांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. नंतर ते पळून गेले.

दरम्यान, हे ठिकाण पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच आहे आणि तरीही भरदिवसा असं घृणास्पद कृत्य घडलं. याबाबत पोलीस तपास करत असून कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!