राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण…!


मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सोमवारी छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर होते. याचदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे छगन भुजबळ यांना अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी छगन भुजबळ यांची कोरोना तपासणी केली. त्यामध्ये छगन भुजबळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!