अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध; माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट…!


अहमदनगर : माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व देखील स्वीकारले आहे”. असा गंभीर आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

 

दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर या ठिकाणी आज पत्रकार परिषदेत हा खुलासा केला आहे.

 

 

 

त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करून आणि पुरावे देऊन देखील दीपाली यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!