धक्कादायक! घरात घुसले, महिलेच्या गळ्याला चाकू लावला, कपडे काढले अन्…; भयंकर घटनेने महाराष्ट्र हादरला


पारनेर : तालुक्यातील एका गावात घरात घुसून विवाहितेच्या गळ्याला चाकू लावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. महिला घरी काम करीत असताना आरोपी बळजबरीने घरात घुसला.

ही महिला एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्या गळ्याला चाकू लावला. जिवे ठार मारण्याची धमकी देत पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. घटनेनंतर ही महिला खूपच घाबरली होती. नंतर इतरांना तिने याबाबत माहिती दिली.

नंतर नातेवाईकांनी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. १३) दुपारी घडली आहे. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

सागर तुळशीराम मेंगाळ (रा. नागापूरवाडी, पळशी, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडितेने पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हा आरोपी अचानक घरात घुसला त्याने नंतर त्याने बळजबरीने कपडे काडून महिलेवर अत्याचार केले. पीडित महिला एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्या गळ्याला चाकू लावला. जिवे ठार मारण्याची धमकी देत नको त्या गोष्टी केल्या. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!