मोठी बातमी ! मोदी सरकारने गॅस सिलेंडर मिळणेबाबत दिली मोठी गॅरंटी


Narendra Modi | भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात अनेक योजना व निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केले आहेत. त्यापैकी गोरगरीब जनतेसाठी महत्वाचा असलेल्या 4 कोटी पक्की घरे बांधणे तसेच स्वस्तात गॅस सिलेंडर घरपोच करणे हे अश्वासन दिले आहे.

मात्र आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक घरापर्यंत स्वस्त सिलिंडर पोहोचवले आहेत, आता आम्ही प्रत्येक घरात स्वस्त पाईपचा स्वयंपाक गॅस पोहोचवण्यासाठी वेगाने काम करू. असं आता जाहिरनाम्यात म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!