यूट्यूब बॅन! सरकारने यूट्यूबवर आणली बंदी, नेमकं कारण काय?

नवी दिल्ली : आज घडीला सोशलमीडियाचा वापर चांगलाच वाढला आहे. प्रत्येकजण इन्स्टाग्राम, फेसबूक, ट्विटर किंवा यूट्यूब अशी माध्यमं वापरतो. काही लोक तर रिल्स, शॉर्ट्स व्हिडीओ पाहण्यात कित्येक तास घालवतात.

दरम्यान, आता सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यामुळे आयुष्यावर होणारा परिणाम लक्षात घेता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची आता जगभरात चर्चा होत आहे.
आजघडीला सोशलमीडियाचा वापर चांगलाच वाढला आहे. प्रत्येकजण इन्स्टाग्राम, फेसबूक, ट्विटर किंवा यूट्यूब अशी माध्यमं वापरतो. काही लोक तर रिल्स, शॉर्ट्स व्हिडीओ पाहण्यात कित्येक तास घालवतात. दरम्यान, आता सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यामुळे आयुष्यावर होणारा परिणाम लक्षात घेता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची आता जगभरात चर्चा होत आहे.

दरम्यान, १६ वर्षांखालील मुलांना आता यूट्यूबवर अकाऊंट उघडता येणार नाही. मात्र, त्यांना यूट्यूबवर व्हिडीओ पाहता येतील. याउलट, कमेंट करणे, कन्टेंट तयार करणे आणि व्हिडीओ अपलोड करणे या सुविधा त्यांच्यासाठी बंद करण्यात आल्या आहेत.

ई-सेफ्टी कमिश्नरच्या आकडेवारीनुसार, १० ते १५ वयोगटातील चारपैकी तीन मुलं यूट्यूब रोज पाहतात. या प्लॅटफॉर्मवर 37% मुलांना हानिकारक कंटेंट आढळल्याचंही त्यांच्या सर्व्हेमधून समोर आलं आहे.
सध्या तरी भारतात यूट्यूब संदर्भात अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर आता जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.