कसब्यात महाविकास आघाडी जिंकली, पण अभिजित बिचकुले यांना किती मत पडली, जाणून घ्या…

पुणे : कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीचा निकाल सध्या हाती येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या दोन्ही ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली होती. दोन्ही ठिकाणी काटे की टक्कर बघायला मिळाली.
असे असताना या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झालेले उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ 47 मते मिळाली आहेत. कसब्यात धंगेकर आणि चिंचवडमध्ये जगताप विजयी झाले आहेत.
दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्यात, तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे. असे असताना आता मतमोजणी पुढे येत आहे.
बिचकुले यांनी मोठी हवा निर्माण केली होती. ते सतत चर्चेत असायचे. यामुळे त्यांना किती मत पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांना या निवडणुकीत देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Views:
[jp_post_view]