शिवसेना नाव, चिन्ह 2 हजार कोटींना…!

संजय राऊतांचा आरोप...


नवी दिल्ली : शिवसेना नाव व धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यावर शिवसेना नाव आणि चिन्ह 2 हजार कोटी रुपये खर्च करून विकत घेतले, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील सभापती आणि काही सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणातील युक्तिवादाचा मुख्य आधार असलेल्या नेबाम रेबियाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात बदल किंवा सुधारणा यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!