शिवसेनेची सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी…!
मुंबई : शिवसेना उद्धव (बाळासाहेब) गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आणि असदुद्दीन ओवेसी हे ‘राम आणि श्याम’ जोडपे असल्याचं म्हटले आहे. शिवसेना एकटीच निवडणूक लढवणार आहे, असेही ते म्हणाले.
वीर सावरकर हे महाराष्ट्राचे महापुरुष होते. ते महाराष्ट्राचे शूर सुपुत्र आहेत. केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न द्यावा असेही त्यांनी यावेळी म्हंटल आहे.
Views:
[jp_post_view]