पुण्यातील डिलिवरी बॉय अत्याचार प्रकरणात खळबळजनक खुलासा, आरोपी निघाला तरुणीचा मित्र…

पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्यामुळे हादरलं आहे. कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी रात्री एक अज्ञात इसम ‘कुरिअर बॉय’ बनून घरात शिरला आणि २५ वर्षीय तरुणीवर केमिकल स्प्रे मारून अत्याचार केला. या घटनेने पूर्ण पुणे हादरले आहे.
या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथकं शोध घेत होती. अखेर या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली आहे. कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणात पोलीसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातूनच या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथकं शोध घेत होती. अखेर या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली आहे. कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणात पोलीसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे.