Rahul Kul : आमदार राहुल कुल उद्या भरणार उमेदवारी अर्ज…


Rahul Kul दौंड : उद्या मंगळवार (ता. २९) रोजी सकाळी ११ वाजता भाजपा महायुतीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की गेल्या दहा वर्षात मी दौंड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला असून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मतदारसंघात केली आहे. हाच निकष ठेवून भाजप आणि मित्रपक्षांनी मला पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी दिली असून त्यानुसार मी मंगळवारी विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर योगेश टिळेकर व परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. Rahul Kul

यावेळी दौंड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा देखील होणार असून तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला मला आशीर्वाद द्यावे व काम करण्याची संधी द्यावी असेही आमदार राहुल कुल म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!