जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींची सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड…!

१६ देशांच्या दिग्गज नेत्यांना टाकले मागे...


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह १६ देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. ११ देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिले स्थान मिळाले आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सप्टेंबर २०२१ नंतर सातत्याने वाढताना दिसत आहे.

मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी २२ देशांच्या नेत्यांना मागे टाकले आहे. सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींना प्रौढ लोकांमध्ये ७६ टक्के मान्यता मिळाली आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस लोपेझ ओब्राडोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुस-या क्रमांकावर आहेत, ६१ टक्के प्रौढांची ते पहिली पसंती ठरले आहेत.

दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना या यादीतील पहिल्या पाच क्रमांकांमध्येही स्थान मिळालेले नाही. हे रेटिंग २२ ते २८ मार्च २०२३ दरम्यान गोळा केलेल्या

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!