पुण्यात धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे, मुलगी पेट्रोल टाकीवर बसली अन्….,घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : पुण्यातील एका प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हीच ठरवा की याला अश्लील चाळे म्हणायचं का अती प्रेम.हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरील असल्याचं बोललं जातं आहे.
एका दुचाकीवर एक तरुणी थेट पेट्रोल टँकवर उलटी बसली आहे आणि विशेष म्हणजे दुचाकीस्वार ही दुचाकी चालवतोय. आजू बाजूच्या लोकांनी अनेक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये काढताना त्यांना दिसत आहेत, पण दुनियाची फिकर न करता हे जोडपं त्यांच्या प्रेमात अखंड बुडालं होतं.
जाणारे येणारे सर्वजण त्यांच्याकडे पहात होते, मात्र, त्यांनी त्यामध्ये सुधार केला ना त्यांनी त्यांची दुचाकी थांबवली. पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कोणी म्हणतंय की ही अश्लीलता आहे काही जणं तर हे धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं आहे.
वेगाने जाणाऱ्या या दुचाकीवर एक तरुण-तरुणी अश्लील चाळे करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी आता नेटकरी करत आहेत. दरम्यान या तरूणीने आपलं तोंड स्कार्फने बांधलेलं आहे, तर व्हिडीओमध्ये ते दोघे एकमेकांना मिठी मारताना देखील ते दिसतात, जाणारे येणारे सर्वजण त्यांच्याकडे पाहात होते, मात्र, त्यांनी त्यामध्ये सुधार केला ना त्यांनी त्यांची दुचाकी थांबवली.
पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कोणी म्हणतंय की ही अश्लीलता आहे काही जणं तर हे धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील केली जात आहे.