आता शेतक-यांना वर्षाला ६ नव्हे तर मिळणार १२ हजार रुपये…!


मुंबई : आज विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करत आहेत.

गेल्या वर्षभरात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी काहीतरी भरीव तरतुद केली जाईल अशी अपेक्षा होती. या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात ‘नमो सरकारी शेतकरी योजना ’ जाहीर करण्यात आली आहे.

‘नमो सरकारी शेतकरी योजाना’ अंतर्गत आता शेतक-यांच्या खात्यावर एका वर्षात बारा हजार रुपये जमा होणार आहेत. पूर्वी शेतक-यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळायचे आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून, शेतक-या बारा हजार रुपये मिळणार आहेत.

Views:

[jp_post_view]

One Comment

  1. Jyanna bhetat hota tyanche pan band kelet paise an 12 hajar cha gajar denar
    Form band aahet yojneche 2 varsh zale ani adhi jyanna bhetat hota tyanni kyc kara 10 15 vela mag bhetatil 12 hajar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!