Gold Price : सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे दर…

Gold Price : आठवडाभरापासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. मात्र, सध्या सोन्याचे दर कमी झाल्याचे पाहिला मिळत आह मंगळवारी देशात सोन्याचा भाव ७३,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता.
सर्वाधिक शुद्धता असलेल्या २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,०३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,९४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. Gold Price
दरम्यान, चांदीचा भाव ८७,८००० रुपये प्रति किलो आहे. अमेरिकेतील व्याजदरात कपात करण्याबाबत यूएस फेडच्या अध्यक्षांनी केलेल्या भाष्यानंतर यूएस बाँडच्या उत्पन्नात घट झाली आहे, हे सोन्यासाठी चांगले लक्षण आहे.
पुण्यातील सोन्याचे दर काय?
पुण्यात सध्या १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७१,८३० रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे दर ६६,४८० रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो ८७,२०० रुपयांवर गेले आहेत.