भंडारामध्ये वार्षिक उत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वे गाडयांना उरुळी स्थानकावर थांबा; रेल्वे प्रशासनाचा निर्णय


कांचन : भंडारा येथील वार्षिक उत्सवात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उरुळी स्थानकावर काही प्रवासी गाड्यांना एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

थांबा देणाऱ्या गाड्या पुढील प्रमाणे :

1) ट्रेन क्रमांक 12779/12780 वास्को – हजरत निजामुद्दीन – वास्को एक्सप्रेस 27 मे ते 05 जून 2023 पर्यंत ट्रेन क्रमांक 12779 उरुळीहून 05.00 वाजता सुटेल आणि 12780 ही गाडी 16.15 वाजता सुटेल.

2) ट्रेन क्रमांक 12781 म्हैसूर – हजरत निजामुद्दीन गोल्डन ज्युबिली एक्सप्रेस दिनांक 03 जून. ही ट्रेन 16.35 वाजता उरुली येथून निघेल.

3) ट्रेन क्रमांक 12782 हजरत निजामुद्दीन – म्हैसूर गोल्डन जुबली एक्सप्रेस दिनांक 30 मे. 05.35 ला उरुळी सुटेल.

4) ट्रेन क्रमांक 22685 यशवंतपूर – चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस दिनांक 04 आणि 08 जून. 09.30 वाजता उरुळी सुटेल

5) ट्रेन क्रमांक 22686 चंदीगड – यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस दिनांक 28 आणि 31 मे. उरुळी येथून 10.20 वाजता सुटेल.

6) ट्रेन क्रमांक 12629 यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस दिनांक 07 जून. ही ट्रेन 09.30 वाजता उरुळी सुटेल.

7) ट्रेन क्रमांक 12630 हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस दिनांक 01 जून. ही ट्रेन उरुळीहून 10.20 वाजता सुटेल.

8) ट्रेन क्रमांक 12147 कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस दिनांक 06 जून. ही ट्रेन उरुळीहून16.35 वाजता सुटेल.

9) ट्रेन क्रमांक 12148 हजरत निजामुद्दीन – कोल्हापूर एक्स्प्रेस दिनांक 26 मे. ही ट्रेन उरुळीहून 05.35 वाजता सुटेल.

10) ट्रेन क्रमांक 15030 पुणे – गोरखपूर दिनांक 03 जून. ही ट्रेन उरुळीहून 11.15 वाजता निघेल.

11) ट्रेन क्रमांक 12103 पुणे – लखनौ एक्स्प्रेस दिनांक 06 जून. ही ट्रेन सकाळी 11.15 वाजता उरुळीहून निघेल.

१२) ट्रेन क्रमांक १२१०४ लखनौ – पुणे एक्सप्रेस दिनांक ०१ जून. ही ट्रेन १७.२० वाजता उरुळीहून निघेल.

13) ट्रेन क्रमांक 11407 पुणे – लखनौ एक्सप्रेस दिनांक 06 जून. ही ट्रेन उरुळीहून 22.30 वाजता निघेल.

14) ट्रेन क्रमांक 11408 लखनौ – पुणे एक्सप्रेस दिनांक 26 मे. ही ट्रेन उरुळीहून 09.55 वाजता निघेल.

15) ट्रेन क्रमांक 22944 इंदूर – दौंड एक्स्प्रेस दिनांक 02 आणि 03 जून. ही ट्रेन उरुळीहून 09.25 वाजता सुटेल.

१६) ट्रेन क्रमांक 22943 दौंड – इंदूर एक्स्प्रेस दिनांक 30 आणि 31 मे. ही ट्रेन उरुळीहून 14.35 वाजता निघेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!