ब्रेकिंग ! रिमांड होममधून अल्पवयीन कोयता गॅंग पसार…!

पुणे : कोयता टोळी म्हणून दहशत माजवणारी 7 अल्पवयीन मुले सुधारगृहातून पुण्यातून मध्यरात्री पसार झाली.

शहरात विशेषत: उपनगरांमध्ये कोयते नाचवत धाक निर्माण करणाऱ्या आणि लूट मोडतोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांची नवी डोकेदुखी पोलिसांसमोर निर्माण झाली आहे.
Views:
[jp_post_view]