मोठी बातमी! भाजपचे उमेदवार जाहीर; कसब्यासाठी हेमंत रासने तर चिंचवडसाठी अश्वीनी जगताप


मुंबई : पुण्यातील कसबा तर पिंपरीतील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी भाजपने अश्विनी जगताप व हेमंत रासणे यांची नावे जाहीर केली आहेत.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्वीनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

दरम्यान कसबा मतदारसंघात भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटूंबियांतील सदस्यांना उमेदवारी नकारली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!