सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार! बदलले भाव; जाणून घ्या १० ग्रॅमचा आजचा दर


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात दरात झपाट्याने वाढ झाली असून, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

यामुळे नागरिकांमध्ये “आता सोनं खरेदी करावं की थांबावं?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आजची मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.

आज, मंगळवार (२८ एप्रिल २०२६) रोजी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५२,१५० रुपये असून, २२ कॅरेट सोन्याचा दर १,३९,४७१ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,४३,४४० रुपये असून, १० ग्रॅम चांदीचा दर २,४३४ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे दागिन्यांच्या किमती शहरानुसार बदलू शकतात.

तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव :

मुंबई :
२२ कॅरेट – १,३९,२१४ रुपये (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,८७० रुपये

पुणे :
२२ कॅरेट – १,३९,२१४ रुपये (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,८७० रुपये

नागपूर :
२२ कॅरेट – १,३९,२१४ रुपये (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,८७० रुपये

नाशिक :
२२ कॅरेट – १,३९,२१४ रुपये (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,८७० रुपये

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!