महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका, पेट्रोल-डिझेल महागणार…?


नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किमती या सारख्या वाढत असतात. आता पुन्हा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते. कच्च्या तेलाच्या किमतीत होणा-या वाढीमुळे साहजिकच सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार आहे.

 

 

 

 

 

ओपेकने तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाने ओपेक आणि ओपेकमध्ये नसणा-या सदस्यांसाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ६० टक्के पुरवठा ओपेक देश करतात, म्हणून भारतावर याचा परिणाम होणे साहाजिक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!